Lyrics: Nikhil Nangude Music: Sagar Aagle तुझ रूप जणू मोगरामनामंधी पुनवचा चंद्र लाजरा ||धृ|| सपान तुझ नक्षत्रावाणी साजरंचांदरातीला भुलल मन बुजरं. डोळ्यामंधी रूप भरू किती गोजिररोमहर्षात आभाळमाया पाझरं. स्वप्न नवी भरती मनी ओज रंपाखरांनी भरली नभी बाज रं. अशी छेडते मला लाज रंस्पर्शात नाहले बेभान आज रं. पुनवला शहारला माझा साज रंहृदयात तुझ्याच प्रितीचा गाज रं. माझ रूप जणू मोगरा मनामंधी पुनवचा चंद्र लाजरा ||धृ||