Lyrics: Sharmila Ranade Music: Rishikesh Kamerkar या खुळ्या डोळ्यांमधे गवसले हरवले सिटीचे रंग वेगळे रंग वेगळे.. अन् तुझ्या मिठीमधे उमगले, बहरले प्रितीचे ऊन कोवळे ऊन कोवळे… भिजले, रूजले, सजले तुझ्याचसाठी सरता, सरता पाऊस मी हिरव्या, हिरव्या पानांत उरले थेंब थेंब मी उरे, उरे, उरे, उरे हवेत आज असा कसा, असा कसा तुझाच श्वास झाले धुंद धुंद सारे दूर दूर का ऽऽऽऽ Longing for your love ऊन तुच वारे तुच रंग सारे Hold me in your arms ‘m falling in love In NewYork City!! या फूला फुलावरी उमटले, विखूरले, मनांतील रंग आगळे रंग आगळे फसले, भूलले, खुलले कळी कळी ने येता वार्याची चाहूल मी रूसले, झुरले, क्षणात भिजले चिंब चिंब मी उरे, उरे, उरे, उरे हवेत आज असा कसा, असा कसा तुझाच श्वास झाले धुंद धुंद सारे दूर दूर का ऽऽऽऽ Longing for your love ऊन तुच वारे तुच रंग सारे Hold me in your arms ‘m falling in love बेभान आता वादळात या….. तुझा नी माझा आसमंत हा….. उरे, उरे, उरे…