Saami Saami Marathi Song (DJ Remix)

Lyrics: Prith Randive Music: Manav Randive काय जाणू वानू म्हणतोस तू बायको तुझी होणार हाय मी सामी ओ सामी मी सामी सामी म्हणते तुला नवरा माझा होणार हाय तू सामी तुझ्या माघ माघ येते अशी..... तुझ्या माघ माघ येते जनु हाय मी तुझी सावली ओ सामी तुझ्या जवळ बसून राहीन तुला सोडणार न्हाय मी आता सामी आता नाही अगर नाही मगर जाऊया चल प्रेमनगर सामी ए सामी ये सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे
जान तुझी हाय मी पिया... धक धक धडके जिया //2// दिलात धडके माझ्या सामी डोळ्यात पहाते तुझ्या प्रेमाची आस माझ्या विसरून दुनिया सारी सामी जवा पाहतोस तू मला......//2// जीव येडा होई सामी जवळ तू नसताना मन हे शोधत तुला सामे जाऊ तुझ्या विना कुठं मिरे माझा तू अन मी तुझी रे सामे ओ सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे