Lyrics: Prashant Nakti Music: Prashant Nakti कान्हा तोरी राधा बावरी
पोरी सांगतय तुला खरं खरं तुझ्याविना मला करमत नाय तुझ्यासाठी मी रानी झालो दिवाना तुझ्याशी लगीन कराचं हाय
पोरी तुझे नादान झयलो दिवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो
नाय मला गरज तुझ्या या पिरमाची मी तुझ्या प्रेमाला भुलायची नाय कनाला करतस दैना तु जिवाची डोर आपले दोघांची जुलायची नाय लाडाची लेक मी हाय कोलीवाड्याची तुझ्या मी जाल्याला घावाची नाय
हैय्या हो हैय्या...हो हैय्या
थांब थांब थांब पोरी चाललीस कया बेगीन पोरांच्या जीवाला लावुनशी घोर होठावं लाली हाय डोल्यान सुरमा तु दिसतस जनु चंद्राची कोर Insta वर Follow केला Photo तुझा Like केला Whatsapp वर Sad Status ठेवतय बघ ह्यो, भाव तु खातस जाम Reply पन देत नाहीस नाखवाला लागला तुझ्या प्रेमाचा रोग
लटक मटक चाल तुझी कालजावं घाव करी तुझ्याविना नाखवा ह्यो राहील कसा लेक हाय तु नाखवाची धडधड तु कालजाची तुझे नादान झालाय ह्यो येरा पिसा
माझ्या ह्रदयाची काय सांगु दशा तुला माझे मनान काय घडतय तुला बघुनशी रानी दिवाना झयलो कालीज धडधडतय तुझ्या रुपाची चढली नशा मला माझं मन तुझ्या मागं पलतय रोज रोज पोरी बंदरावरी मी तुझीच वाट बघतय
मना दौलत नको तुझी शोहरत नको मना पोरा तुझी रं साथ हवी सात जन्माची देईल साथ तुला आधी लगीन कर तु माझ्याशी माझा कालीज आज बघ भिडला राजा तुझ्याच कालजाशी बेगीन वाजत गाजत राजा आन वरात दाराशी