Dolyachya Dohat (From "Chowk")

Lyrics: Suhas Munde Music: Onkarswaroop अशा भारल्या दुपारी कुणी आला गं शीकारी धार मीशाला त्याची तलवार दुधारी त्याच खडुस हसणे माझ अलगद फसणे तुझ्या गालावर मग माझ्या ओठाचे रुसणे
तुझ्या डोळ्याच्या ग डोहात काळ्या तीळाच्या मी मोहात असा सुर मी मारला तळ अलगद गाठला
मीठी चीलखती अंगाला माझ्या सावळ्या रंगाला गेला आरपार बाण झाल यौवनाच गाणं
हा मदनाचा वारा अंगी घामाच्या ग धारा गंध केशर काश्मीरी नसा नसात भीनला गोफ वेणीचा ग राणी तुझ्यासाठीच वीणला