Lyrics: Vikas Satam Music: Nihar Shembekar/Shardul Sakhale गोरा गोरा रंग तुझा लावी जीवा वेड गं जो जो बघे होई तो तो तुझ्यासाठी MAD गाव सारं मागं मागं फिरे तुझ्या पर राणी नाय कोणी MATCH उगा देऊ नको भाव गं
ये ना तू ये ना
राणी तुझी चाल कशी तुरूतुरूतुरू सोन्या वाणी रुपाची खैरात नको करू
लचक नाजूक कंबर हालती वळती साऱ्या नजरा गं अटक मटक चटक लावी कडक तुझा नखरा गं
नाद खुळा जगावेगळा आगळा तुझा SWAG राणी टाकतो STATUS तुझ्या संगे करून साऱ्यांना TAG मी
तुझी माझी जोडी दिसेल कपलमधली नंबर 1 खरंच सांगतो गॅरंटीनं मनाला तुझ्या येईल FUN
धापा टाकित मागं मागं लावू नको RACE रं गावणार नाही जरी किती केलं CHASE खाशील मार असा, तुझा बदलेल FACE रं सोड माझा छंद मी तर आहे SPECIAL CASE
येड्यावानी फोटो तुझाबघून करतो KISS गं खातो पितो जगतो पणकरतो तुला MISS हात हाती देऊन माझ्या एकदा म्हण YES गं सीध्यासाध्या लाईफची करू नको तू MESS
ये ना तू ये ना
राणी तुझी चाल कशी तुरूतुरूतुरू सोन्या वाणी रुपाची खैरात नको करू
कोल्हापुरी लौंगीपेक्षा तिखट माझा नखरा किती आले गेले मारुन मागंं चकरा साथ साता जन्माची दे, बाता नको फेकू तू तरच मी होईन नवरी आन् तू नवरा
चल आता, माघारी ना वळायचं कोण तुला, माझ्यासम मिळायचं? सांग मला
तुला हवं ते करू पण ये ना तू येना ग
राजा माझी चाल अशी तुरुतुरुतुरु प्रेमाची story चल आता करू सुरू सुरू
राणी तुझी चाल कशी तुरुतुरुतुरु सोन्या वाणी रुपाची खैरात नको करू करू