Vyasta Vyasta

Lyrics: Abhijit Chorat Music: omkar rasal व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त मी स्वतःत व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त मी स्वतःत व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त मी स्वतःत व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त मी स्वतःत
लोकं बोलतात काहीपण व्यस्त मी स्वतःत दुनियादारी सोडली यारी व्यस्त मी स्वतःत नको सल्ले नको भाषण व्यस्त मी स्वतःत हिप हॉप विश्व माझा व्यस्त आता मी त्याच्यात
व्यस्त मी swatat शब्द फिरतात या डोक्यात भूतकाळी आठवणी ठेवल्यात कोंडून संदुकात आहे बळ मनगटात नैराश्याच्या अंधारात एकमेव चालतोय ध्येयाच्या माझ्या शोधात घरचा मोठा म्हणून खांद्यावरती जबाबदारी पण सोबत बनायचंय मराठी रॅपर मला भारी शेवटी मी पण आहे मध्यमवर्गी मुलगा म्हणून करतोय मी त्यासाठीच तारेवरची कसरत सारी
वेळ आहे कमी पण थांबणार नाही मिळवेन सारं ना लागली घाई रांगेत त्यांच्या मी कधीच नव्हतो हा विषय माझा खूप वेगळा भाई इथे येण्यासाठी चाललो खूप कोस वाटेत खाल्लेत खस्ता दररोज करु तू पाहतोस बरोबरी वेळ काढून बघ कधी माझे व्हिडिओज
व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त मी स्वतःत व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त मी स्वतःत व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त मी स्वतःत व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त व्यस्त मी स्वतःत
लोकं बोलतात काहीपण व्यस्त मी स्वतःत दुनियादारी सोडली यारी व्यस्त मी स्वतःत नको सल्ले नको भाषण व्यस्त मी स्वतःत हिप हॉप विश्व माझा व्यस्त आता मी त्याच्यात
चुकीचे चुकिये बनलेत सर्व,हा सुतावरून आता गठ्टायत स्वर्ग,काय बोलू कोणाला हा दगडांचा वर्ग,नाही फाट्याची खबर नी उगाचच गर्व आताच नाही खूप घातलेत वर्ष,हा तेव्हाचा केलाय यशाला स्पर्श आलीत घेऊन थोबाड गापटी ही माहिती नाही तुम्हाला घंटा संघर्ष
थांब साऱ्यांपासून लांब करतो मी काम नको मला रांग भावा खोटेवाले यार तुझे वाले चार नको मला गॅंग भावा अनुभवाने जे दिले धडे लक्षात आहेत आपलं मानलेल्यांनी दाखवलेले रंग भावा
बोलून मी नाही आता करून हे दाखवेन कचाट्यात होते प्राण सोडून मी दाखवेन वाजतील गाणी सारी रॅप ची मराठीत बघ तू सोनेरी दिवस आणून मी दाखवेन
तुझे वाले रॅपर आता तुझ्याकडे ठेव ऐक त्याचे रॅप आणि कर त्याला देव समाधानी राह तू खोट्या followers दरबारात