Mohini

Lyrics: Shashank Powar Music: Shashank Powar तुझी माझी प्रेम स्टोरी... ...हय्य्या हौ हौ नको बाकी दुनिया सारी हय्या हौ हौ................2 तू माझ्या हृधयची राणी मी शब्द तू माझी गाणी मोही तू मला ग मोहिनी सुर मी अन तू ग रागिनी.......2
तू माझा अंश आणि तुच भाषा इच्छा ही तू ग आणि तुच आशा.......2 जगणे ग मरणे ग बस तुझ्या साठी रेगाळि दरवेळी गाणे तुज ओठी माझी आस तू ,भास,तू श्वास,निश्वास तू, जन्म तुझ्यासाठी माझा ....
तुझी माझी प्रेम स्टोरी... ...हय्य्या हौ हौ नको बाकी दुनिया सारी हय्या हौ हौ................ तू माझ्या हृधयची राणी मी शब्द तू माझी गाणी मोही तू मला ग मोहिनी सुर मी अन तू ग रागिनी.......2