Lyrics: Sunil Raghunath Gosavi
Music: Tejas Sanjay Chavan
Song-Bappa Ganpati Bala Ganpati
हे पार्वती नंदन आमूचे वंदन स्विकार रे तु बाप्पा मनात स्मरता हाकेला धावतो सिध्दीविनायकरे तु बाप्पा
शुभकार्याचा आरंभ तु, बाप्पा गणपती प्रारंभ तु, महादेवाचा लाडका लेक तु
तुच अधिपती, तुच गणपती मोरया मोरया मोरय (7) बाप्पा गणपती बाला गणपती
(4) तुच ज्ञानाचा भंडार, दूर कर देवा अंधार, हे तुझंच रे जग सारं, आम्ही तुझीच रे लेकरं
तुच अधिपती तुच गणपती मोरया मोरया (7) बाप्पा गणपती, बाला गणपती
(4) जगात साऱ्या बाप्पा तुझी गोष्ट ही गाजली, माता पित्याला वंदन करून प्रदक्षिणा त्यांना घातली, तुम्हीच अवघे जग माझ हर्षे बोले गणपती
तुच आधपती, तुच गणपती मोरया मोरया (7) बाप्पा गणपती, बाप्पा गणपती (4